उंड्री पिसोळी हे गावे देखील विकासाच्या मार्गावर; आमदार माधुरी मिसाळ

652

पुणे प्रतिनिधी,

पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावात दूरदृष्टी ठेवून विकासकामे सुरु झाली आहेत . त्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहेत त्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे . उंड्री पिसोळी हे गावे देखील विकासाच्या मार्गावर या गावांचा सुनियोजित विकास करू , असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराध्यक्ष व आमदार माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केला .

उंड्री गावामध्ये पालिकेच्या माध्यमातून नव्याने जलवाहिन्या टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार माधुरी मिसाळ यांच्याहस्ते ब्रिक्स कॉलेज ऑफ आर्किटेकट येथे करण्यात आले . त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मिसाळ बोलत होत्या . यावेळी नगरसेविका अश्विनी पोकळे , माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती टकले , उद्योगपती राजेंद्र भिंताडे , किशोर पोकळे , सुभाष घुले , ग्रामपंचायत सदस्या जयश्री पुणेकर , गौरी फुलावरे , शशिकांत पुणेकर , गणेश पुणेकर , ललिता कामठे , सुनील पुणेकर , दादा कड , प्रफुल कदम , तानाजी धनवडे ,सोमनाथ आंबेकर , बबलू लोणकर , डॉ. खिलारे , जगदंबा हॉलचे मोहन , दशरथ व अश्विन ,  माया कामठे , रेणुका भिंताडे , आकाश टकले व उंड्री ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते . उपस्थितांचे आभार राजेंद्र भिंताडे यांनी मानले .