बंटीच्या खुनाने कोंढवा हादरला

1033

कोंढवा\येवलेवाडी प्रतिनिधी 

कोंढवा येथील युवकाचा अतिशय निर्दयतेने वार करून खून करण्याची घटना उघडकीस आली असून खूनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरु केला आहे.

  शनिवारी सकाळी कोंढव्यातील येवलेवाडी परिसरात रक्ताच्या थारोळ्यात एक व्यक्ती पडल्याचे नागरिकांनी पोलीसनियंत्रण कक्षास दिली. बंटी गायकवाड वय २७ असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस पुढील तपास करत असून गुन्हा दाखल करण्याचे काम सूरु आहे.