पर्यावरण संवर्धनासाठी एक पाऊल पुढे केला संकल्प प्लॅस्टिक मुक्त भारत करण्याचा

768

गिरीश भोपी
आज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रदूषण समस्या ही जटील झाली आहे ही समस्या का निर्माण होते या पेक्षा ती कमी कशी होईल याचा प्रयत्न प्रत्येक नागरीकाने केला तर नक्की या समस्येवर मात करता येईल पर्यावरण संवर्धनासाठी एक पाऊल पुढे केला संकल्प प्लॅस्टिक मुक्त भारत रामचंद्र म्हात्रे विद्यालय आवरे येथे भारत विकास परिषद तर्फे आज पर्यावरण पूरक उपक्रम म्हणजे पर्यावरण समस्येवर जमलेल्या पालक वर्गाना मार्गदर्शन तसेच एस एस सी विद्यार्थ्यांना म्हणजेच परीक्षेचे व्यवस्था ,पण वेळेचा सद उपयोग ,मार्गदर्शन आणि विदयलायात विद्यार्थी पालक वर्ग याना 250 अश्या कापडी पिशवीचे वाटप पालक वर्ग आणि विद्यार्थ्यांना करण्यात या पर्यावरण पूरक उवक्रमाचा उद्देश एकच ही वसुंधरा निर्मळ राहावी आणि प्लास्टिक चे सहज विघटन होत नाही हे प्लास्टिक विघातक आहे दैनंदिन जीवनात याचा वापर अधिक प्रमाणात होत असतो आणि सर्व मान्यवर यांच्या हस्ते शालेय सभोवताली वृक्षारोपण करण्यात आलं वृक्षारोपण याचा उद्देश की एक झाड हे लाखो पटीने ऑक्सिजन ची निर्मिती करत असते सदर कार्यक्रम चे औपचारिक उदघाटन हे दीपप्रज्वलन करून झाले कार्यक्रम प्रसंगी श्रीमती दिप्ती चौधरी ,- भारत विकास परीषद चांदीवली शाखा अध्यक्ष
श्रीमती रुपल अंजारीया -पुर्व अध्यक्ष
श्री रवि भट – उपाध्यक्ष
श्री मनोहर म्हात्रे – सदस्य
सौ मेघा म्हात्रे मॅडम ,सुविद्य गावंड कार्यकारी अधिकारी, व्ही एम गावंड सर, एन एम गावंड सर विद्यालतील शिक्षकवृन्द आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थिति होते कार्यक्रम चे सूत्रसंचालन भेंडे सर आणि आभार प्रदर्शन मनोहर म्हात्रे सर यांनी केलं