Wednesday, February 19, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेसामाजिक कार्यकर्ते महेश सावंत यांचे निधन

सामाजिक कार्यकर्ते महेश सावंत यांचे निधन

कोंढवा प्रतिनिधी,

कोंढवा येथील वेताळ मित्र मंडळाचे धडाडीचे तसेच सामाजिक कार्यकर्ते महेश राजाराम सावंत वय (42) वर्षे यांचे आकस्मित निधन झाले आहे, त्यांच्या पाश्चात पत्नी, मुलगा, बहीणी,भाऊ , वहिनी वडील तसेच मामा मामी असा मोठा परिवार आहे.

  महेश सावंत हे मंडळाच्या तसेच नागरिकांच्या मदतीला कायम तत्पर असत, त्यांच्या जाण्याने कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाल्याचे मा. नगरसेवक भरत चौधरी यांनी आपला शोक व्यक्त केला आहे.

  महेश सामाजिक कार्यात सहभागी होऊन अडीअडचणीत नागरिकणांना मदत करत असत, त्यांच्या आकस्मित निधनाने तीव्र दु:ख झाल्याचे मा. आमदार महादेव बाबर यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

दरम्यान जमावबंदी, संचारबंदी असल्याने जवळचे नातेवाईक तसेच काही निवडक लोकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!