वारकरी सेवा संघातर्फे संत कथा कथन स्पर्धा  २०२० आयोजन

1102

पुणे प्रतिनिधी,

वारकरी सेवा संघातर्फे ५ ते १२ वर्षे मुलांसाठी संत कथा कथन स्पर्धा  २०२० आयोजन केले असून विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षीस तसेच इतर सहभागी स्पर्धकांना ई –प्रशस्तीपत्रक देण्यात येईल असे वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष किशोर कामठे पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

   या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील अटी आणि शर्ती आहेत.

      मराठी, हिंदी, इंग्रजी या पैकी एक भाषेत व्हिडिओ हवा ..

       व्हिडीओची कमाल मर्यादा पाच मिनिटे असावी..    

 संत कथा कथनाचा विषय, मांडलेले विचार  स्वतःचे असावेत.

व्हिडिओ पाठविल्या नंतर शेवटी पूर्ण नाव, जन्मतारिख, शिक्षण, घराचा पिनकोडसह पूर्ण पत्ता, भ्रमणध्वनी क्र. व ई-मेल आय्. डी. लिहून देणे आवश्यक आहे.  अन्यथा व्हिडिओ स्वीकारला जाणार नाही.

रेकॉर्डिंग करताना आवाज व व्हिडिओ स्पष्ट आसवा

स्पर्धका वेतिरिक्त इतर कोणाचाही आवाज नको. व्हिडिओ ४ मिंनिटांवर वर नको  

 आपला व्हिडिओ करताना मोबाईल आडवा धरून रेकॉर्डिंग करा

व्हिडिओ  येथे पाठवा whatsp नंबर  ९९२३९१६४७६

व्हिडिओ पाठविण्याचा अंतिम दिनांक –  १०/०४/२०२० 

तीन स्पर्धकांना प्रत्येकी २००० रू. चे रोख बक्षीस दिले जाईल      

 प्रत्येक सहभागी स्पर्धकास ई-प्रशस्तिपत्रक देण्यात येईल 

 स्पर्धकांचा व्हिडिओ ‘ वारकरी सेवा संघ या फेसबुक पेज वर प्रसारित केला जाईल 

तज्ज्ञांच्या गुणा मध्ये आपल्या व्हिडिओ ला मिळालेल्या लाईक ही गृहीत धरल्या जातील 

स्पर्धेसाठी तज्ज्ञ परीक्षक नियुक्त केले आहेत. त्यांचा निर्णय अंतिम असणार आहे. 

 स्पर्धेच्या निकालास कोठेही आव्हान देता येणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. 

📞 *अधिक माहितीसाठी संपर्क-   9923916476