तेजस्विनी संस्थेच्या वतीने अशोकराव आव्हाळे यांना कोरोना योद्धा पुरस्कार

626

मांजरी प्रतिनिधी,

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद
तेजस्विनी संस्था यांच्या वतीने  अशोकराव आव्हाळे यांंना  कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात   आले. हा सन्मान मा श्री राजेंद्र पवार साहेब मुख्य अधिक्षक महावितरण पुणे, श्री आप्पा साहेब कड यांचे हस्ते व श्री सुरज बंडगर साहेब पोलिस निरीक्षक लोणी काळभोर, डाॅ श्री मोहन वाघ, श्री शरद गोरे साहेब राष्ट्रीय कार्याध्यक्ष, राजकुमार काळभोर अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, ज्ञानलिला संस्थेचे संस्थापक ह भ प श्री जगदीश महाराज उंदरे, अनिल खळदकर विश्वस्त,पत्रकार गणेश सातव, शिवराम कांबळे सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला, यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते, तसेच मोठया प्रमाणात महिला भगिनीही या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.