ब्रेकिंग : पुण्यात कोरोना रुग्णांमध्ये प्रचंड वाढ

922

*पुणे कोरोना अपडेट*

९ मार्च – मंगळवार
…….

– दिवसभरात *१०८६* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

 

– दिवसभरात *७९५* रुग्णांना डिस्चार्ज.

 

– पुण्यात करोनाबाधीत ११ रुग्णांचा मृत्यू. ०५ रूग्ण पुण्याबाहेरील.

 

– ३२१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २१०१६९.

 

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ७०२०.

– एकूण मृत्यू -४९०३

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज १९८२४६.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६०९०.