पुण्यात कोरोना रुग्णात वाढ; पहा आजचा रिपोर्ट

548

*पुणे कोरोना अपडेट*

10 मार्च – बुधवार
…….
– दिवसभरात *1352* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *646* रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत 07 रुग्णांचा मृत्यू. 06 रूग्ण पुण्याबाहेरील.

-364 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 211521

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 7719.

– एकूण मृत्यू – 4910

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज 198892

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 7721