ब्रेकिंग : आज पुण्यामध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढती संख्या

923
  1. *पुणे कोरोना अपडेट*
  2. 11मार्च – बुधवार
    …….
    – दिवसभरात *1504* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  3. – दिवसभरात *675* रुग्णांना डिस्चार्ज.
  4. – पुण्यात करोनाबाधीत 13 रुग्णांचा मृत्यू. 06 रूग्ण पुण्याबाहेरील.
  5. -357 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  6. – एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 213025
  7. – ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 8451
  8. – एकूण मृत्यू – 4917
  9. -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज 199567
  10. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 8553