ब्रेकिंग : आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

548

*पुणे कोरोना अपडेट*

 

13 मार्च – शनिवार
…….
– दिवसभरात *1633* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *638* रुग्णांना डिस्चार्ज.

– करोनाबाधीत 12 रुग्णांचा मृत्यू. 01 रूग्ण पुण्याबाहेरील.

– 351 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 216463

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 10723

– एकूण मृत्यू – 4937

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज 200803

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 9762