ब्रेकिंग: पहा आज पुण्यातील कोरोना रुग्णांची स्थिती

377

*पुणे कोरोना अपडेट*

15 मार्च – सोमवार
…….
– दिवसभरात *1082* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *678* रुग्णांना डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत 10 रुग्णांचा मृत्यू. 01 रूग्ण पुण्याबाहेरील.

– 370 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 219285

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 11984

– एकूण मृत्यू – 4962

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज 202339

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 7266