ब्रेकिंग; पुण्यात कोरोना रुग्णांमध्ये प्रचंड वाढ; नागरिकांनी सरकारी नियमांचे पालन करावे

735

*पुणे कोरोना अपडेट*

17 मार्च – बुधवार
…….
– दिवसभरात *2587* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *769* रुग्णांना डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत 11 रुग्णांचा मृत्यू. 05 रूग्ण पुण्याबाहेरील.

– 425 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 223797

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 15032

– एकूण मृत्यू – 4980

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज 203785

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 11230