ब्रेकिंग; पुण्यात पुन्हा नव्याने कोरोना रुग्णांमध्ये वाढ

678

*पुणे कोरोना अपडेट*

19 मार्च – गुरुवार
…….
– दिवसभरात *2834* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *808* रुग्णांना डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत *28* रुग्णांचा मृत्यू. 13 रूग्ण पुण्याबाहेरील.

– 499 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 229383

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 18888

– एकूण मृत्यू – 5017

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज 205487

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 12625