ब्रेकिंग; पहा पुण्यातील कोरोना रुग्णांची संपूर्ण माहिती

792

*पुणे कोरोना अपडेट*

*22 मार्च – सोमवार*
…….
– दिवसभरात *2342* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *1789* रुग्णांना डिस्चार्ज.

– करोनाबाधीत *15* रुग्णांचा मृत्यू. *02* रूग्ण पुण्याबाहेरील.

– 524 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 237736

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 23062.

– एकूण मृत्यू – 5068

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज 209606

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 11890