ज्युली बॅग्ज् ने लाँच केली वाईल्ड ऍडव्हेंचर ची नवीन श्रेणी

504

 वाईल्ड ऍडव्हेंचर बॅग्ज् आता देशभरात ऑनलाइन दूवारे उपलब्ध

पुणे : पुण्याच्या प्रसिद्ध ज्युली   बॅग्ज् ने आपला व्यवसायचा विस्तार करतांना,  वाईल्ड ऍडव्हेंचर नावाच्या बग्सची एक नवीन श्रेणी बाजारात सादर केली  आहे, आता ज्युली बॅग्ज् ची सर्व उत्पादने देशभरात ऑनलाइनच्या माध्यमातून उपलब्ध होतील.अशी माहिती संचालक  उत्तमे  रमेश धोका यांनी दिली .

 1. अधिक  माहिती देताना उत्तम धोका म्हणाले की, ज्युली   बॅग्ज् च्या नवीन श्रेणीला वाईल्ड अ‍ॅडव्हेंचर असे म्हणतात.त्या स्वस्त दरात बाजारात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
   वाईल्ड अ‍ॅडव्हेंचरसर्व   बॅग्ज् अमेझॉन  वर ऑनलाइन उपलब्ध आहेत.  सर्व घाऊक आणि किरकोळ दुकानांवर तसेच डी मार्टमध्ये  आपण खरेदी करता येईल .   उत्तम धोकाम्हणाले की, पुण्यासह  पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, अहमदनगर, लातूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि इतर शहरांमध्ये कमी किंमतीत स्कूल  बॅग्ज् पुरवल्या जात आहेत.  बर्‍याच कंपन्या, सामाजिक आणि धार्मिक संस्था, बांधकाम व्यावसायिकांचे  बॅग्ज वर ब्रॅन्डींग   करून दिले जाते.
   पुण्याच्या ज्युली   बॅग्ज् ने 2001 मध्ये केवळ टिफिन बॅग्ज् निर्मितीसाठी  दोन मशीनसह आपला व्यवसाय सुरू केला होता.   हळू हळू ज्युली  बॅग्ज् चे नाव पुण्यासह महाराष्ट्राच्या इतर शहरांमध्येही पसरू  लागले आणि  2015 मध्ये आणखी 40 मशीन्स जोडून त्यांनी आपला व्यवसाय वाढविला.  ज्यामध्ये विविध प्रकारच्या  बॅग्ज् तयार करण्यात येऊ लागल्या . 
  ज्युली   बॅग्ज् चे  यश आणि ग्राहकांच्या पसंतीचा परिणाम म्हणून ज्युली बॅग्ज् ची  उत्पादनाची गुणवत्ता आणि मागणी पाहता उत्तम धोका यांनी व्यवसायाचा विस्तार केला.  जो  आज सुमारे  ७० पेक्षा जास्त अत्याधुनिक मशीनद्वारे सुमारे  350 विविध प्रकारच्या बॅग्स तयार करतात.  याच माध्यमातून  त्याअंतर्गत वाईल्ड अ‍ॅडव्हेंचर  एक उत्कृष्ट   बॅग्ज् श्रेणी सादर  करीत आहे.
   तसेच गेल्या अनेक वर्षांपासून ज्युली   बॅग्ज् पंढरपूरच्या यात्रे  दरम्यान सुमारे पाच हजार भाविकांना विनामूल्य बॅग्ज् चे वितरण करीत आहेत.  त्याचबरोबर गरजू व गुणवंत  विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग्ज् पुरस्कार ल`स्वरूपात दिले जातात.  अमेझॉन  आणि डी मार्टच्या माध्यमातून आता ज्युली बॅग्स आणि वाईल्ड अ‍ॅडव्हेंचर   बॅग्ज् भारतभर उपलब्ध झाल्या आहेत.  संचालक  उत्तम रमेश धोका यांचा चांगल्या प्रतीच्या बॅग्ज् इतर देशांमध्येही निर्यात करण्याचा मानस   आहे.
   अधिक माहितीसाठी  7498821933 वर संपर्क साधता येईल.