ब्रेकिंग: पहा पुण्यात कोरोना रुग्णांची आजची संख्या

636

*पुणे कोरोना अपडेट*

27 मार्च – शनिवार

– दिवसभरात *3463* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *2584* रुग्णांना डिस्चार्ज.

– करोनाबाधीत *30* रुग्णांचा मृत्यू. *05* रूग्ण पुण्याबाहेरील.

– 621 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 254686

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 30832

– एकूण मृत्यू – 5191

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज 218663

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 17633