ब्रेकिंग ; आज पुण्यात पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये वाढ

857

*पुणे कोरोना अपडेट*

30 मार्च – मंगळवार
…….
– दिवसभरात *3226* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *3268* रुग्णांना डिस्चार्ज.

– करोनाबाधीत *27* रुग्णांचा मृत्यू. *08* रूग्ण पुण्याबाहेरील.

– *725* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 264885

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 32806

– एकूण मृत्यू – 5270

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज 226809

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 13436