*पुणे कोरोना अपडेट*
1 एप्रिल – गुरुवार
…….
– दिवसभरात *4103* पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *2077* रुग्णांना डिस्चार्ज.
– करोनाबाधीत *35* रुग्णांचा मृत्यू. *14* रूग्ण पुण्याबाहेरील.
– *825* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 273446
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 35849
– एकूण मृत्यू – 5337
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज 232260
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 20681