ब्रेकिंग; पुण्यात आज कोरोना रुग्णांमध्ये उच्चांकी वाढ

747

*पुणे कोरोना अपडेट*

२ एप्रिल – शुक्रवार
…….
– दिवसभरात *उच्चांकी ४६५३* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *३३३७* रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत *४६* रुग्णांचा मृत्यू. *०७* रूग्ण पुण्याबाहेरील.

– ४७५ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २७८०९९.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३७१२६.

– एकूण मृत्यू -५३७६.

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २३५५९७.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २००७३.