ब्रेकिंग; पुण्यात कोरोनाचा उद्रेक ; नागरिकांनी सरकारी नियमांचे पालन करावे

838

*पुणे कोरोना अपडेट*

4 एप्रिल – रविवार
…….
– दिवसभरात *उच्चांकी 6225* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *3762* रुग्णांना डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत *41* रुग्णांचा मृत्यू. *11* रूग्ण पुण्याबाहेरील.

– *901* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 290044

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 41940

– एकूण मृत्यू – 5452

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज – 242652

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 17774