ब्रेकिंग: पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

823

*पुणे कोरोना अपडेट*

६ एप्रिल – मंगळवार
…….
– दिवसभरात *५६००* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *३४८१* रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत *४७* रुग्णांचा मृत्यू. *०९* रूग्ण पुण्याबाहेरील.

– ९१५ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २९९७२१.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४४८२२.

– एकूण मृत्यू -५५२६.

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २४९३७३.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १७३८९.