ब्रेकिंग; पुण्यात कोरोना रुग्णांमध्ये आज प्रचंड वाढ

638

*पुणे कोरोना अपडेट*

8 एप्रिल- गुरुवार
…….
– दिवसभरात *उच्चांकी 7010* पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *4099* रुग्णांना डिस्चार्ज.

– करोनाबाधीत *43* रुग्णांचा मृत्यू. *16* रूग्ण पुण्याबाहेरील.

– *999* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

-एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 312382

-ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 48939

– एकूण मृत्यू – 5610

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज – 257833

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 23595