*पुणे कोरोना अपडेट*
12 एप्रिल- सोमवार
…….
– दिवसभरात *4849* पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *3896* रुग्णांना डिस्चार्ज.
– करोनाबाधीत *53* रुग्णांचा मृत्यू. *12* रूग्ण पुण्याबाहेरील.
– *1050* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
-एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 334510
-ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 53376
– एकूण मृत्यू – 5801
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज – 275333
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 22466