ब्रेकिंग; आज पुण्यात कोरोना रुग्णांमध्ये किंचित वाढ

601

*पुणे कोरोना अपडेट*

13 एप्रिल – मंगळवार
…….
– दिवसभरात *5313* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *4573* रुग्णांना डिस्चार्ज.

– करोनाबाधीत *55* रुग्णांचा मृत्यू. *18* रूग्ण पुण्याबाहेरील.

– *1086* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 339823

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 54061

– एकूण मृत्यू – 5856

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज – 279906

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 21166