*पुणे कोरोना अपडेट*
१४ एप्रिल- बुधवार
…….
– दिवसभरात *४२०६* पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *४८९५* रुग्णांना डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत *६६* रुग्णांचा मृत्यू. *२०* रूग्ण पुण्याबाहेरील.
– *११५८* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३४४०२९.
-ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ५३३२६.
– एकूण मृत्यू -५९०२.
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २८४८०१.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २१३२५.