ब्रेकिंग; पुण्यात आज कोरोना रुग्णांमध्ये किंचित घट

630

*पुणे कोरोना अपडेट*

19 एप्रिल – सोमवार
…….
– दिवसभरात *4587* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *6473* रुग्णांना डिस्चार्ज.

– करोनाबाधीत *54* रुग्णांचा मृत्यू. *22* रूग्ण पुण्याबाहेरील.

– *1267* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 371824

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 54696

– एकूण मृत्यू – 6163

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 310965

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 20889