*पुणे कोरोना अपडेट*
20 एप्रिल – मंगळवार
…….
– दिवसभरात *5138* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *6802* रुग्णांना डिस्चार्ज.
– करोनाबाधीत *55* रुग्णांचा मृत्यू. *20* रूग्ण पुण्याबाहेरील.
– *1277* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 376962
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 52977
– एकूण मृत्यू – 6218
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 317767
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 20204
–