ब्रेकिंग; आज पुण्यात कोरोना रुग्णांमध्ये थोडी वाढ

804

*पुणे कोरोना अपडेट*
27 एप्रिल – मंगळवार
…….
– दिवसभरात *3871* पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *6159* रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात कोरोनाबाधीत *57* रुग्णांचा मृत्यू. *25* रूग्ण पुण्याबाहेरील.

– *1368* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 406526

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 45075

– एकूण मृत्यू – 6611

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 354840

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 16650