*पुणे कोरोना अपडेट*
२८ एप्रिल – बुधवार
…….
– दिवसभरात *३९७८* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *४९३६* रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत *८५* रुग्णांचा मृत्यू. *२७* रूग्ण पुण्याबाहेरील.
– १३७९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४१०५०४.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४४०५९.
– एकूण मृत्यू -६६६९.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ३५९७७६.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २०२७७.