ब्रेकिंग; पुण्यात आज कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा थोडी वाढ

889

*पुणे कोरोना अपडेट*

29 एप्रिल – गुरुवार
…….
– दिवसभरात *4895* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *4688* रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत *63* रुग्णांचा मृत्यू. *28* रूग्ण पुण्याबाहेरील.

– *1392* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या- 415399

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 44203

– एकूण मृत्यू – 6732

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 364464

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 20501