ब्रेकिंग; पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

968

*पुणे कोरोना अपडेट*

२ मे – रविवार
…….
– दिवसभरात *४०४४* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *४६५६* रुग्णांना डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत *९३* रुग्णांचा मृत्यू. *२७* रूग्ण पुण्याबाहेरील.

– *१४०१* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४२७६३१.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४२२२९.

– एकूण मृत्यू -६९३०.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ३७८४७२.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १६६१०.