ब्रेकिंग: दिलासादायक आज पुण्यामध्ये कोरोना रुग्णांमध्ये प्रचंड घट

717

*पुणे कोरोना अपडेट*

३ मे – सोमवार
…….
– दिवसभरात *२५७९* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *४०४६* रुग्णांना डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत *७९* रुग्णांचा मृत्यू. *१८* रूग्ण पुण्याबाहेरील.

– १४११ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४३०२१०.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४०७०१.

– एकूण मृत्यू -६९९१.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ३८२५१८.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १२२७६.