ब्रेकिंग; पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

872

*पुणे कोरोना अपडेट*

4 मे – मंगळवार
…….
– दिवसभरात *2879* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *3678* रुग्णांना डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत *63* रुग्णांचा मृत्यू. *19* रूग्ण पुण्याबाहेरील.

– *1413* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 433089

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 39839

– एकूण मृत्यू – 7054

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 386196

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 15098