ब्रेकिंग; आज पुण्यामध्ये कोरोना रुग्णांमध्ये किंचित वाढ

728

*पुणे कोरोना अपडेट*

५ मे – बुधवार
…….
– दिवसभरात *३२६०* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *३३०३* रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत *८३* रुग्णांचा मृत्यू. *१९* रूग्ण पुण्याबाहेरील.

– *१४१५* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४३६३४९.

– एकूण ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३९७३२.

– एकूण मृत्यू -७११८.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ३८९४९९.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १९७९०.