ब्रेकिंग न्यूज; दिलासादायक , आज पुण्यामध्ये कोरोना रुग्णांमध्ये प्रचंड घट, लॉकडाऊन चा सकारात्मक परिणाम

741

*पुणे कोरोना अपडेट*

10 मे – सोमवार
…….
– दिवसभरात *1165* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *4010* रुग्णांना डिस्चार्ज.

– शहरातील कोरोनाबाधीत *51* रुग्णांचा मृत्यू. तसेच पुण्याबाहेरील *23* रूग्णांचा मृत्यू

– *1402* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– 6236 ऑक्सिजन वरील उपचार घेणारे रुग्ण

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 447729

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 30836

– एकूण मृत्यू -7409

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज -409484

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 11499