ब्रेकिंग; पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

1065

*पुणे कोरोना अपडेट*

12 मे – मंगळवार
…….
– दिवसभरात *1931* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *4567* रुग्णांना डिस्चार्ज.

– शहरातील कोरोनाबाधीत *52* रुग्णांचा मृत्यू. तसेच पुण्याबाहेरील *24* रूग्णांचा मृत्यू

– *1395* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 452064

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 27014

– एकूण मृत्यू -7513

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 417537

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 13981