ब्रेकिंग; दिलासादायक पुण्यात कोरोना रुग्णसंख्येमध्ये घट

778

*पुणे कोरोना अपडेट*

१३ मे – गुरुवार
…….
– दिवसभरात *२३९३* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *४१३५* रुग्णांना डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत *७५* रुग्णांचा मृत्यू. *२५* रूग्ण पुण्याबाहेरील.

– १३७२ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४५४४५७

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २५२२२.

– एकूण मृत्यू -७५६३.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४२१६७२.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १२७३८.