ब्रेकिंग; दिलासादायक आज पुण्यात कोरोना रुग्णसंख्येत घट

1048

*पुणे कोरोना अपडेट*

१४ मे – शुक्रवार
…….
– दिवसभरात *१८३६* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *३३१८* रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत *७२* रुग्णांचा मृत्यू. *२४* रूग्ण पुण्याबाहेरील.

– *१३८१* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४५६२९३.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २३६९२

– एकूण मृत्यू -७६११.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४२४९९०.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १३९०८.