ब्रेकिंग; पुण्यात आज कोरोना रुग्णांमध्ये प्रचंड घट

1335

*पुणे कोरोना अपडेट*

१६ मे – रविवार
…….
– दिवसभरात *१३१७* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *२९८५* रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत *४७* रुग्णांचा मृत्यू. *२६* रूग्ण पुण्याबाहेरील.

– *१४१५* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४५९३०३.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २०५८९.

– एकूण मृत्यू -७७०६.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४३१००८.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ११५५३.