ब्रेकिंग; पुण्यात आज कोरोना रुग्ण संख्येत मोठी घट

1129

*पुणे कोरोना अपडेट*
१७ मे – सोमवार
…….
– दिवसभरात *६८४* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *२७९०* रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत *४३* रुग्णांचा मृत्यू. *२३* रूग्ण पुण्याबाहेरील.

– *१४०२* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४५९९८७.

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १८४४०.

– एकूण मृत्यू -७७४९.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४३३७९८.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७८६२.