ब्रेकिंग; पुण्यात आज कोरोना रुग्ण संख्येचा घटता आलेख

1229

*पुणे कोरोना अपडेट*
18 मे – मंगळवार
…….
– दिवसभरात *1021* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *2892* रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत *46* रुग्णांचा मृत्यू. *22* रूग्ण पुण्याबाहेरील.

– *1364* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 461008

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 16523

– एकूण मृत्यू – 7795

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 436690

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 9258