ब्रेकिंग; कोरोना पुण्यातून हद्दपार होण्याच्या वाटेवर ; रुग्णसंख्येत सतत घट

1222

*पुणे कोरोना अपडेट*
23 मे – रविवार
…….
– दिवसभरात *709* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *2324* रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत *39* रुग्णांचा मृत्यू. *21* रूग्ण पुण्याबाहेरील.

– *1291* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 465625

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 10676

– एकूण मृत्यू – 8007

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 446942

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 9066