ब्रेकिंग; दिलासादायक , पुण्यातील कोरोना रुग्णांमध्ये प्रचंड घट

1034

*पुणे कोरोना अपडेट*
24 मे – सोमवार
…….
– दिवसभरात *494* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *1410* रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत *36* रुग्णांचा मृत्यू. *19* रूग्ण पुण्याबाहेरील.

– *1059* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 466119

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 9724

– एकूण मृत्यू – 8043

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 448352

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 7582