ब्रेकिंग; दिलासादायक, पुण्यात आज कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट

858

*पुणे कोरोना अपडेट*
27 मे – गुरुवार
…….
– दिवसभरात *588* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *921* रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत *33* रुग्णांचा मृत्यू. *11* पुण्याबाहेरील

– *1020* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 468129

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 7990

– एकूण मृत्यू – 8148

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 451991

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 8193