ब्रेकिंग; पुण्याचा कोरोना रुग्णसंख्येचा आलेख घटता

1194

*पुणे कोरोना अपडेट*
३० मे – रविवार
…….
– दिवसभरात *४८६* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *८८७* रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत *२७* रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील *०९.*

– ९५४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४६९७४७.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ६६१५.

– एकूण मृत्यू -८२३२.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४५४९००.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७४२३.