ब्रेकिंग; दिलासादायक, पुण्यात आज कोरोना रुग्णांमध्ये प्रचंड घट

514

*पुणे कोरोना अपडेट*
31 मे – सोमवार
…….
– दिवसभरात *180* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *751* रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत *24* रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील *09.*

– *844* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 469977

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 6020

– एकूण मृत्यू – 8256

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 455651

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 4439