ब्रेकिंग; पुण्याची वाटचाल कोरोना मुक्तीकडे ; रुग्णसंख्येत घट

1351

*पुणे कोरोना अपडेट*
१ जून – मंगळवार
…….
– दिवसभरात *३८४* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *८५८* रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत *२८* रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील *११*.

– *७८४* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७०३११.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ५५१८.

– एकूण मृत्यू -८२८४.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४५६५०९.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५९६४.