ब्रेकिंग; पहा पुण्यातील आजची कोरोना रुग्णांची संख्या

856

*पुणे कोरोना अपडेट*
4 जून – शुक्रवार
…….
– दिवसभरात *349* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *699* रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत *21* रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील *12*.

– *721* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 471577

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 4843

– एकूण मृत्यू – 8361

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 458377

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 7881