*पुणे कोरोना अपडेट*
6 जून – रविवार
…….
– दिवसभरात *297* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *549* रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत *16* रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील *09*.
– *662* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 472254
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 4295
– एकूण मृत्यू – 8395
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 459564
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5868