ब्रेकिंग; पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

767

*पुणे कोरोना अपडेट*
8 जून – मंगळवार
…….
– दिवसभरात *297* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *589* रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत *12* रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील *12*.

– *589* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 472728

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 3699

– एकूण मृत्यू – 8422

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 460607

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5052